राष्ट्रीय महामार्ग २५

(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २५ या पानावरून पुनर्निर्देशित)


राष्ट्रीय महामार्ग २५ (National Highway 25) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग २५
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ४८३ किलोमीटर (३०० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात मुनाबो
शेवट बीवर
स्थान
राज्ये राजस्थान