राष्ट्रीयीकरण ही खाजगी संस्था किंवा कंपनी सरकारने घेउन आपले व्यवस्थापन तेथे बसविण्याची प्रक्रिया होय. यात सरकार खाजगी कंपनीच्या मालकांना सहसा मोबदला देते परंतु काही वेळेस ही मिळकत मोबदला न देताच बळकावली जाती.