राव इंद्रजीत सिंग

भारतीय राजकारणी

इंदरजीतसिंग राव (फेब्रुवारी ११, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील महेन्द्रगड लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील गुरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.