रायोजी नोयोरी (जन्म: ३ सप्टेंबर १९३८,) हा एक जपानी रसायनशास्त्रज्ञ आहे. त्याला सन २००१चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.त्यांचा जन्म कोबे, जापान येथे झाला. त्यांना वयाचे १२व्या वर्षीपासूनच रसायनशास्त्रात रस होता.

रायोजी नोयोरी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.