रायसिंगनगर विधानसभा मतदारसंघ

Raisinghnagar Vidhan Sabha constituency (en); रायसिंहनगर विधानसभा क्षेत्र (hi); రాయ్‌సింగ్‌నగర్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); रायसिंगनगर विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en) Raisinghnagar Assembly constituency (en)

रायसिंगनगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

रायसिंगनगर विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२९° ३१′ ४८″ N, ७३° २७′ ००″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आमदार संपादन

रायसिंगनगरचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ सोनादेवी नॅशनल युनियनिस्ट झमीनदारा पार्टी
२०१८ बलवीर सिंग लुथरा भाजप
२०२३ सोहन लाल नायक काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन