रायवळ ही आंब्याची जात आहे. ही जात भारतात नैसर्गिकरीत्या आढळणारी जात समजली जाते.