रावबहादुर
(रायबहादूर या पानावरून पुनर्निर्देशित)
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती.
तसल्या उपाध्या धारण करणारे काही रावबहादुर :-
- रावबहादुर षण्मुख निंगप्पा आंगडी
- रावबहादुर माधव विश्वनाथ धुरंधर
- रावबहादुर गंगाजीराव मुकुंदराव काळभोर
- रावबहादुर रावजी रामचंद्र काळे
- रावबहादुर सरदार माधव विनायक किबे
- रावबहादुर अप्पासाहेब ऊर्फ नरहर बाळकृष्ण देशमुख
- रावबहादुर शिवलिंगराव जगदेवराव देशमुख
- रावबहादुर माधव विश्वनाथ धुरंधर
- रावबहादुर नामदेवराव एकनाथ नवले
- रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित
- रावबहादुर नारायण महादेव परमानंद
- रावबहादुर लक्ष्मण विष्णू परुळेकर
- रावबहादुर शिवराम बाळकृष्ण पारुलकर
- रावबहादुर मोतीलाल पारेख
- रावबहादुर दत्तात्रय बळवंत पारसनीस
- रावबहादुर रामचंद्र वासुदेव फुले
- रावबहादुर बर्वे
- रावबहादुर रामचंद्र विठ्ठलराव बांदेकर जगताप
- रावबहादुर वासुदेव रामचंद्र भट
- रावबहादुर विष्णू मोरेश्वर भिडे
- रावबहादुर बाळ मंगेश वागळे
- रावबहादुर विष्णू मोरेश्वर महाजनी
वगैरे वगैरे....