रायदुर्ग विधानसभा मतदारसंघ

रायदूर्ग विधानसभा मतदारसंघ - १४८ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. रायदूर्ग हा विधानसभा मतदारसंघ अनंतपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.