रायकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.अहिल्यादेवी यांनी भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद सोडविण्यासाठी ठिंगळे सरदार यांच्या अखत्यारीत खानदेशात सैन्य स्थळ निर्माण केली भिल्ल आदिवासींना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर 'कर' घेण्याचा अधिकार दिला. यासाठी रायगंण सुभ्यावर नवापुर या ठिकाणी ठिंगळे सरदार यांना नेमले होते ठिंगळे सरदार यांनी कोंडाईबारी घाटात सैन्य तळ उभारले आणि तेथें घाटात रायकोट किल्ला बांधला त्यामुळे भिल्ल जमाती होळकराच्या मराठा सैन्यात आले व त्यांनी पश्चिम खानदेश व सुरते वर वचक बसवला. तेव्हा रायकोट किल्ला हा खानदेशातून सुरत जाणाऱ्या मार्ग वर महत्वाचे सैन्य तळ होता याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, खान्देश वर लक्ष ठेवले'.रायगंण सुभ्यावर ठिंगळे सरदार यांनी किल्ल्याचे रायकोट असे नामकरण केले

रायकोट
नाव रायकोट
उंची १६४० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण धुळे, महाराष्ट्र
जवळचे गाव मोरकरंजा,कोंडाईबारी
डोंगररांग माळमाथा डोंगररांगा कोंडाईबारीघाट
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}

हे सुद्धा पहा

संपादन