राम शिरोमणी वर्मा

१७ व्या लोकसभेचे सदस्य

राम शिरोमणी वर्मा ( ५ ऑगस्ट १९७५. - लाखैचनपूर, आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश) बहुजन समाज पक्षाचे एक भारतीय राजकारणी नेता आहेत. २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे सदस्य म्हणून ते उत्तर प्रदेशमधील लोकसभेवर निवडून गेले होते.[]

राम शिरोमणी वर्मा

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद

राजकीय पक्ष बहुजन समाज पार्टी
निवास लाखैचनपूर
व्यवसाय कृषीशास्त्रज्ञ

राजकीय कारकीर्द

संपादन

मार्च २०१९ मध्ये महागाठबंधन यांनी जाहीर केले की राम शिरोमणी वर्मा आगामी २०१९ची सार्वत्रिक निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या चिन्हावर श्रावस्ती मतदारसंघातून लढवतील. २३ मे रोजी ते ५३२० मतांच्या फरकाने जिंकले आणि लोकसभेवर निवडून गेले.[]

मागील जीवन आणि शिक्षण

संपादन

राम यांचा जन्म लाखैचनपूर येथे झाला. त्याने एलएलबीची पदवी राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातून इथून पूर्ण केली.

  • १७ व्या लोकसभेवर निवडले (मे, २०१९)
  • इतर मागासवर्गीयांच्या कल्याण समितीचे सदस्य (३१ जुलै २०१९)
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन स्थायी समितीचे सदस्य (१३ सप्टेंबर २०१९)
  • सभागृहाच्या सदस्यांच्या अनुपस्थितीवर समिती सदस्य (९ ऑक्टोबर २०१९)
  • सल्लागार समिती सदस्य, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (९ ऑक्टोबर २०१९)

संदर्भ

संपादन
  1. ^ "RAM SHIROMANI : Bio, Political life, Family & Top stories". The Times of India. 2021-02-16 रोजी पाहिले.
  2. ^ World, Republic. "BSP replaces party's deputy leader in Lok Sabha". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-02-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन

राम शिरोमणी वर्मा मायनेता प्रोफाइल