राम पोथिनेनी (तेलुगू:రామ్ పోతినేని) तेलुगू फिल्म उद्योग हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेते असून ते मुख्यतः तेलुगू सिनेमात काम करतात[].

राम पोथिनेनी
तेलुगू: రామ్ పోతినేని
राम पोथिनेनी
जन्म

राम मुरली पोथिनेनी
१५ मे, १९८८ (1988-05-15) (वय: ३६)

[]
हैदराबाद, तेलंगणा, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २००२ ते आजपर्यंत
भाषा तेलुगू
वडील मुरली पोथिनेनी
आई पद्मश्री पोथिनेनी
टिपा
दक्षिणात्य चित्रपट अभिनेता

राम पोथिनेनी यांनी सर्वप्रथम इ.स. २००२ साली तमिळ चित्रपट अदयालम मध्ये काम करून आपल्या चित्रपट क्षेत्रातील अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तेलुगू चित्रपट देवदासु मध्ये इ.स. २००६ साली काम केले आणि यात त्यांना बेस्ट मेल कॅटेगरीत फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला.

चित्रपटांची यादी

संपादन
# साल चित्रपट भूमिका विशेष
२००२ Adayaalam नरेन तमिळ चित्रपट
२००६ Devadasu देवदास फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण बेस्ट मेल कॅटेगरी
२००७ Jagadam सिनू
२००८ Ready चंदू / दनय्या फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण बेस्ट मेल कॅटेगरी- नॉमिनेशन
२००८ Maska क्रिश
Ganesh Just Ganesh गणेश
२०१० Rama Rama Krishna Krishna राम कृष्णा
२०११ Kandireega श्रीनिवास फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण बेस्ट मेल कॅटेगरी- नॉमिनेशन
२०१२ Endukante... Premanta! कृष्णा / राम
१० २०१३ Ongole Githa दोराबाबू
११ Masala राम / रेहमान
१२ २०१५ Pandaga Chesko कार्तिक
१३ Shivam शिवा / राम
१४ Rey नॅरेटर
१५ २०१६ Nenu Sailaja हरी
१६ Hyper सुर्यमूर्ती
१८ २०१७ Vunnadhi Okate Zindagi अभिराम
१८ २०१८ Hello Guru Prema Kosame संजू
१९ २०१९ iSmart Shankar शंकर / अरुण झी सिने पुरस्कार-तेलुगू सेन्सेशनल स्टार ऑफ द इअर
२० २०२१ Red] आदित्य/ सिद्धार्थ

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Biography - Heroram.com". ३ ऑक्टोबर २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Official Twitter account @ramsayz". २२ सप्टेंबर २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.