विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया परिचयात्मक कार्यशाळा २०२०-११-०६
(रामविसं मराठी विकिपीडिया परिचयात्मक कार्यशाळा २०२०११०६ या पानावरून पुनर्निर्देशित)
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीत जास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी राज्य मराठी विकास संस्थेद्वारे महाजालावरून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
आयोजक संस्था
संपादन- राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन
प्रशिक्षणा मुद्दे
संपादन- ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
- मराठी विकिपीडियाची ओळख
- मुक्त ज्ञानव्यवहाराचे महत्त्व
- पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे, नवा लेख लिहिणे
- दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे
दिनांक, स्थान व वेळ
संपादन- शुक्रवार दि. ०६ नोव्हेंबर २०२०
- महाजालावरून (जिट्सी मीट ह्या सुविधेचा वापर करून)
- वेळ - सकाळी १६:०० ते १७.३०
सहभागी सदस्य
संपादन- अश्विन माळवदकर (चर्चा) १६:५२, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- वैभव अनिल अलई
- प्रज्ञा सावंत (चर्चा) १६:५३, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- समीर वैरागी (चर्चा) १६:५८, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- मंदार नंदकुमार जोशी रत्नागिरी (चर्चा) १६:५७, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- रवी जंगले (चर्चा) १६:५६, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- ऋतुजा नारायण मुरकर (चर्चा) १६:५९, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- दिव्या विलास कांबळे (चर्चा) १७:००, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- सिध्दी गावडे (चर्चा) १७:०३, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- सुरभी मिलन उमेश वाणी (चर्चा) १७:०६, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- Shweta Suresh Jogale (चर्चा) १७:०८, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- 2402:3A80:139C:91D6:8D55:6590:4255:A85D १७:२१, ६ नोव्हेंबर २०२० (IST) श्रेया मास्कर
- रीना गोरे 110.224.59.190 १७:३३, ६ नोव्हेंबर २०२० (IST)
- ```` भूमिका सकपाळ