रामदेव यादव
रामदेव यादव हे देवगिरीचे महान यदुवंशी राजा होते. यांनी आपल्या काळात अनेक मंदिरे बांधली. यादव त्या काळातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य होते. ज्याचा अंत अल्लाउद्दिन खिल्जी आणि मलिक काफूर ने केला.
रामदेव यादव यांच्या मृत्यू नंतर त्यांचा पुत्र शंकर याने मुसुलमानि सत्ते विरुद्ध विद्रोह केला. परंतु तो मलिक काफूर द्वारे इ.सन 1312 साली मारला गेला. व यादव वंशाचा अंत झाला.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|