रामचंद्र बडे ( मार्च ८,इ.स. १९०५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील खरगौन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.