रामगती बॅनर्जी (फेब्रुवारी १,इ.स. १८९९-??) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बांकुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.