रामकृष्ण बडीगा

भारतीय राजकारणी
(रामक्रिश्ना बाडिगा या पानावरून पुनर्निर्देशित)

रामकृष्ण बडीगा (सप्टेंबर २,इ.स. १९४२-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.