रामकुमार बैरवा ( सप्टेंबर १५, इ.स. १९३३) हे भारतीय राजकारणी होते. ते स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील टोंक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.