राधाकृष्ण विखे-पाटील

(राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

राधाकृष्ण विखे-पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे कृषि व पणन विभागाचे माजी मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री होते.

संदर्भ संपादन