राधनपूर
राधनपूर भारताच्या गुजरात राज्यातील छोटे शहर आहे. पाटण जिल्ह्यातील शहराची लोकसंख्या २००८ च्या अंदाजानुसार ५०,००० होती.
राधनपूर संस्थान इ.स. १६९३मध्ये स्थापन झालेले छोटे राज्य होते.
नावाची व्युत्पत्ती
संपादनपरंपरेनुसार या शहरा फतेह खान बलोचचा वंशज राधन खानचे नाव देण्यात आले आहे. राधन खानने गुजरातचा बादशहा तिसऱ्या अहमदशाहकडून हा प्रदेश जिंकून घेतल्यावर येथे आपल्या नावाने शहर वसवले.[१]
- ^ द इंपीरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया. XXI. Oxford. p. 23.