राज राजरत्नम
अमेरिकन गुंतवणूक व्यवस्थापक
राज राजरत्नम (तमिळ:ராஜ் ராஜரத்தினம்; जून १५, इ.स. १९५७ - ) हा मूळचा श्रीलंकेचा अमेरिकन उद्योगपती आहे. याने न्यू यॉर्कमधील गॅलियॉन ग्रुप या वित्तसंस्थेची स्थापना केली होती. अब्जावधी डॉलर मालमत्ता असलेल्या राजरत्नमला गुप्त माहिती मिळवून त्याद्वारे फायदा करून घेतल्याबद्दल तुरुंगवास झाला.[१][२][३]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Berenson, Alex (November 2, 2009). "For Galleon Executive, Swagger in the Spotlight". New York Times. 2009-11-02 रोजी पाहिले.
- ^ "#236 Raj Rajaratnam". Forbes. 2009-02-19 रोजी पाहिले.
- ^ Zachery Kouwe. "Arrest of Hedge Fund Chief Unsettles the Industry". The New York Times. October 19, 2009 रोजी पाहिले. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); Missing
|author1=
(सहाय्य)