राजा हरिश्चंद्र (चित्रपट)

पहिला भारतीय मुकचित्रपट
(राजा हरिश्चंद्र, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)


राजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट मे ३ १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे. 'आलम-आरा'ची गोष्ट! हा चित्रपट तेवीस दिवस चालला.[] देशाच्या इतर भागंतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपट तयार करणे हा व्यवसाय होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव झाली. भारतीय चित्रपटसृष्टीची शंभरी

राजा हरिश्र्चंद्र
दिग्दर्शन दादासाहेब फाळके
कथा Rajesh Barhate
प्रमुख कलाकार Barhate Raj
भाषा मूकपट
प्रदर्शित १९१३


चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "आलम-आरा'ची गोष्ट!". 2011-03-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ मे २०२१ रोजी पाहिले.