राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय (नागपूर)

राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय (नागपूर) हे नागपूरात असलेले एक वाचनालय आहे.हे १४५ वर्षे जूने आहे. यात सुमारे एक लाख इतकी ग्रंथसंपदा आहे.निरनिराळ्या वृत्तपत्रांची कात्रणे जतन करण्यासमवेतच, मराठी,हिदी व इंग्रजी नियतकालिकांचा संग्रह,तसेच अनेक संदर्भग्रंथही येथे उपलब्ध आहेत.

या ग्रंथालयाचा वापर करून अनेक मान्यवर व्यक्तींनी आपले शोधप्रबंध सादर केले आहेत. नागपूर व अमरावती विद्यापीठामधील शोध प्रबंध सादर करणारे अनेक याचा वापर करीत असतात.[ संदर्भ हवा ]येथे नियमित व्याख्यानमाला चालते.