Disambig-dark.svg

राजशेखर हा मराठी चित्रपटअभिनेता होता.

राजशेखर
राष्ट्रीयत्व मराठा-भारतीय[ संदर्भ हवा ][१]
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ मराठा-भारतीय या नावाचे राष्ट्रीयत्व असण्याची शक्यता नाही. वैश्विक पातळीवर विचार करता या मराठा-भारतीय नावाच्या राष्ट्रीयत्वाचा कायदेशीर स्विकार होऊ शकत नाही. भारतीय संविधानाने संपूर्ण भारतासाठी एकसमान नागरीकत्वाची व्यवस्था केलेली आहे. भारत सरकारही आपल्या देशातील नागरीकांना नागरीकता अधिनियम १९९५ च्या कलम ५ (१) (ए) नुसार फक्त भारतीय असेच राष्ट्रीयत्व देते. महाराष्ट्रातील म्हणून मराठा-भारतीय, बिहारमधील म्हणून बिहारी-भारतीय, पंजाबमधील म्हणून पंजाबी-भारतीय असे राष्ट्रीयत्वाचे प्रकार नाहीत. मराठा-भारतीय असे राष्ट्रीयत्व आस्तित्त्वात असल्याचा संदर्भ दिल्यास महाराष्ट्रात जन्मलेल्या व महाराष्ट्राचे नागरीक असलेल्या मराठी विकिपीडियावरील सर्व लेखातील लोकांचे राष्ट्रीयत्व मराठा-भारतीय असे करता येईल.कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.