राजकुमार दोरेंद्र सिंह
भारतीय राजकारणी
राजकुमार दोरेंद्र सिंह (३० सप्टेंबर १९३४ - ३० मार्च २०१८) ज्यांना आर.के. दोरेंद्र सिंह म्हणूनही ओळखले जाते, हे एक ज्येष्ठ भारतीय राजकारणी आणि ईशान्य भारतीय मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री होते.[१][२]
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर ३, इ.स. १९३४ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ३०, इ.स. २०१८ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
यापूर्वी त्यांनी अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व केले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि मणिपूर पीपल्स पार्टी पक्षांचे सदस्य होते. ते ६ डिसेंबर १९७४ ते १६ मे १९७७ आणि नंतर पुन्हा १४ जानेवारी १९८० ते २७ नोव्हेंबर १९८० आणि परत ८ एप्रिल १९९२ ते ११ एप्रिल १९९३ या काळात मणिपूरचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले.[३]
ते मणिपूरमधून राज्यसभेवर निवडून आले आणि त्यांनी २० सप्टेंबर १९८८ ते १२ मार्च १९९० पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून काम केले.[४]
संदर्भ
संपादन- ^ "Former Manipur chief minister R K Dorendra Singh passes away at 83". The Indian Express. 30 March 2018. 6 October 2021 रोजी पाहिले.
- ^ Chaube, Shibani Kinkar (1985). Electoral politics in northeast India. Universities Press. p. 107. ISBN 978-0-86131-470-6.
- ^ "List of Chief Ministers of Manipur & Their Tenure Periods".
- ^ "List of Rajya Sabha members Since 1952".