राग जलधर केदार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.