कौसी कानडा किंवा कौशी कानडा हा हिंदुस्तानी संगीतातील कानडा रागकुळातील एक राग आहे.