राखी पाठीचा खाटिक (इंग्लिश:South Indian Greybacked Shrike) हा एक पक्षी आहे.

राखी पाठीचा खाटिक
राखी पाठीचा खाटिक
आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. कपाळ आणि डोळ्यांजवळू जाणारी पट्टी काळी. डोके राखी. त्याचा पाठीमागचा भाग तांबूस आणि खालील बाजू तांबूस ससाण्याप्रमाणे बाकदार चोच.नर-मादी दिसायला सरखेच असतात.हि त्याची ओळख. 

वितरण

संपादन

मध्य प्रदेश यांच्या सीमेपासून भारतीय द्वीपकल्पी. दक्षिणेकडील श्रीलंका या ठिकाणी असतात.

निवासस्थाने

संपादन

विरळ पानगळीची जंगले, शेतीचा प्रदेश आणि उद्याने.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली