राकेश चौरसिया
राकेश चौरसिया (अज्ञात - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. ते हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे आहेत.
राकेश चौरसिया | |
| |
कार्यक्षेत्र | बासरीवादन |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | हिंदी |
पुरस्कार | सुरमणी पुरस्कार , मुंबई (इ.स. १९९८) |
अपत्ये | राजीव |
अधिकृत संकेतस्थळ | http://www.rakeshchaurasia.com/ |
जीवन संपादन
सांगीतिक कारकीर्द संपादन
राकेश चौरसियांनी त्यांच्या काकांकडून म्हणजे हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.
पुरस्कार संपादन
- सुरमणी पुरस्कार , मुंबई (इ.स. १९९८)
बाह्य दुवे संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2013-06-23. 2012-06-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |