राउंडर्स हा क्रिकेट तसेच बेसबॉलसदृश चेंडू-फळीने खेळायचा मैदानी खेळ आहे.