मुख्य मेनू उघडा
बर्लिनमधील राइचश्टाग

राइचश्टाग (शब्दभेदः राइखश्टाग; जर्मन: Reichstag) ही बर्लिन शहरामधील एक ऐतिहासिक वास्तू आहे. १८९४ साली जर्मन साम्राज्याच्या संसदेसाठी बांधण्यात आलेले राइचश्टाग सध्या जर्मन सरकारचे अधिकृत मुख्यालय आहे.


बाह्य दुवेसंपादन करा

गॅलरीसंपादन करा

पश्चिमेकडून टिपलेले राइचश्टागचे विस्तृत चित्र.

गुणक: 52°31′07″N 13°22′34″E / 52.5186°N 13.376°E / 52.5186; 13.376