रहिमतपूर
(रहिमतपुर या पानावरून पुनर्निर्देशित)
रहिमतपूर हे महाराष्ट्रातील सातारा शहराजवळचे एक गाव आहे.
रहिमतपूरचे प्रशासन नगरपालिका पाहते.या नगर पालिकेची स्थापना इ.स १८५३ मध्ये झाली असून ती भारतातील 1 ल्या क्रंमाकांची नगरपालिका ठरते.[ संदर्भ हवा ]