रश्मीका मंदाना (५ एप्रिल १९९६) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी तेलगू आणि कन्नड चित्रपटात प्रामुख्याने काम करते. तिला 'कर्नाटक क्रश' म्हणून मीडिया आणि कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय केले आहे.

रश्मीका मंदाना
रश्मीका मंदाना
जन्म रश्मीका मदन मंदाना
५ एप्रिल इ.स.१९९६
विराजपेट
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २०१२ पासून
भाषा तेलगू, कन्नड
वडील मदन
आई सुमन