रवी आमले हे एक मराठी लेखक आहेत. हे विविध वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सातत्याने लिखाण करतात. ते लोकसत्ता दैनिकाचे वरिष्ठ संपादक होते. ते काही काळ मुंबई सकाळ दैनिकाचे निवासी संपादक होते.

आमले यांचे शिक्षण ओतूरला झाले.

पुस्तकेसंपादन करा

  • मॅनहंट
  • राॅ : भारतीय गुप्तचर संघटनेची गूढगाथा
  • राखीव जागा : वस्तुस्थिती आणि विपर्यास