रवींद्र कुमार राय
लोकसभा सदस्य
रविंद्र कुमार राय ( २ मे १९५८) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे सदस्य असलेल्या राय ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झारखंड राज्यातील कोडर्मा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले. ह्यापूर्वी ते झारखंड विधानसभेमध्ये आमदार होते.