ऱ्वांडा राष्ट्रीय क्रिकेट संघ

(रवांडा क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

ऱ्वांडा क्रिकेट संघ हा ऱ्वांडा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. ऱ्वांडा संघाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी घानाचा ध्वज घानाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ Gyimah, Edmund Okai (17 April 2024). "Rwanda appoints Mahatlane as new head coach". द न्यू टाइम्स (रवांडा). 17 April 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  4. ^ "ICC Cricket World Cup Qualifying Affiliate Tournament 2003/04". Archived from the original on 4 March 2016. 14 December 2017 रोजी पाहिले.
  5. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
रवांडा
असोसिएशन रवांडा क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार क्लिंटन रुबागुम्या
प्रशिक्षक लॉरेन्स महाटलाने [१]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[२] (२०१७)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी चालू[३] सगळ्यात उत्तम
टी२०आ६२वा६१वा (२ मे २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय २१ मार्च २००४ वि मोझांबिक विलोमूर पार्क, बेनोनी येथे[४]
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आ वि घानाचा ध्वज घाना गहंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किगाली; १८ ऑगस्ट २०२१
अलीकडील टी२०आ वि मोझांबिकचा ध्वज मोझांबिक विलोमूर पार्क, बेनोनी; १७ डिसेंबर २०२३
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[५]७७२१/५३
(१ बरोबरीत, २ निकाल नाही)
चालू वर्षी[६]०/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक पात्रता[a] (२०२३ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ७वा (२०२३)
१ जानेवारी २०२४ पर्यंत


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.