रवींद्र संगीत

(रबींद्र संगीत या पानावरून पुनर्निर्देशित)

रवींद्र संगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमधून रचलेल्या दोन हजार गीतांवर आधारित संगीत आहे.रवींंद्रनाथांंची २१५ गीते ही हिंंदुस्तानी संंगीतातून रूपांंतरित केलेली आहेत.या शैलीवर उत्तर भारतात प्रचलित असलेल्या तत्कालीन ध्रुवपद धमार,ख्याल,टप्पा,ठुमरी,भजन,बंंगाली धुनी यांंचा प्रभाव दिसून येतो.[]

विविध नावे

संपादन

रवींंद्र संंगीत हे बंंगाली भाषेत भांंगा गाना या नावाने प्रसिद्ध आहे.यांंना पूजा गीत तसेच ब्रह्म संंगीत म्हणूनही ओळखले जाते.

प्रकार

संपादन
  • पूजा
  • स्वदेश
  • प्रेम
  • प्रकृृती
  • नृत्य नाटक
  • विविध गीते
  1. ^ डाॅॅ.गर्ग लक्ष्मीनारायण,संंगीत विशारद,१९९४,पृृष्ठ ६८२