रणिता लियानाराची (जन्म १९ जून १९९४) ही श्रीलंकेची क्रिकेट खेळाडू आहे.[१]

रणिता लियानाराची
व्यक्तिगत माहिती
जन्म १९ जून, १९९४ (1994-06-19) (वय: २९)
कोलंबो, श्रीलंका
स्त्रोत: क्रिकइन्फो, ९ एप्रिल २०१७

संदर्भ संपादन

  1. ^ "Ranitha Liyanarachchi". ESPN Cricinfo. 9 April 2017 रोजी पाहिले.