रणजित शेखर मूशहरी

भारतीय राजकारणी

रणजीत शेखर मूशहरी (इ.स. १९४७ - ) हे २००८ ते २०१३ पर्यंत मेघालयचे राज्यपाल होते.