रावबहादुर रणछोडलाल छोटालाल (१८२३–१८९८) हे अमदाबाद मधील वस्त्र उद्योगाचे जनक होते. ब्रिटिशांनी रणछोडलालनां ‘रावबहाद्दूर‘ पदवीने सन्मानिले.

बाह्य दूवे

संपादन