रजत प्रपात हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. उंचीनुसार हा भारतातील ३०व्या क्रमांकाचा धबधबा आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Showing all Waterfalls in India". 2012-09-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-20 रोजी पाहिले.