रईस (चित्रपट)

२०१७ हिंदी चित्रपट

रईस हा २०१७ साली प्रदर्शित होणारा एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात शाहरुख खानपाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ रोजी प्रदर्शित होईल. ह्या चित्रपटात सनी लियोन लैला मैं लैला नावाच्या एका गाण्यात चमकेल.

रईस
दिग्दर्शन राहुल ढोलकिया
निर्मिती गौरी खान
फरहान अख्तर
रितेश सिधवानी
कथा राहुल ढोलकिया
प्रमुख कलाकार शाहरुख खान
माहिरा खान
नवाजुद्दीन सिद्दिकी
संगीत राम संपत
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २५ जानेवारी २०१७


बाह्य दुवे संपादन