रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी
पंडित रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी (१८७०-१९४४), संस्कृतज्ञ. यांनी श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांच्यासमवेत संस्कृत आणि इंग्रजी टीकेसह दंडीच्या काव्यादर्शाचा दुसरा परिच्छेद प्रकाशित केला (१९२३; पुनर्मुद्रण २०१० [१]). यांच्या नावावर काव्यादर्शावरचे आणखीही दोन ग्रंथ आहेत [२]. यांचे चरित्र वासुदेव गोपाल परांजपे यांनी लिहिले आहे [३].