रंगमंडप हा भारतीय शिल्पकलेत बांधलेल्या मंदिरांतील गर्भगृहासमोरील मंडप होय.


त्यानुसार भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रामधील रचनेनुसार हेमाडपंथी शैलीतील मंदिराचे अनेक प्रामुख्याने भाग पडतात. पुढे महत्त्वाच्या व प्रसिद्ध देवालयात होणाऱ्या गर्दीमुळे अधिक जागेची गरज भासू लागली.म्हणून'देवासमोर चालणाऱ्या नृत्य-गायना-वादनाच्या दैनंदिन कार्यक्रमासाठी गाभाऱ्यासमोर'रंगमंडप'नावाचा मोठा मंडप बांधण्यात येऊ लागला'.यालाच रंगमंडप असे म्हणतात.