रंगपूर हे बांगलादेशाच्या रंगपूर विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. रंगपूर शहर बांगलादेशच्या उत्तर भागात तीस्ता नदीच्या खोऱ्यात राजधानी ढाकाच्या ३०० किमी उत्तरेस वसले आहे. २०१७ साली रंगपूर महानगराची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

रंगपूर
রংপুর
बांगलादेशमधील शहर
Rangpur Areal.jpg
Front view of Tajhat Landlord's Palace in Rangpur, Bangladesh.jpgCarmichael College70.JPG
Rangpur Public library.jpgCampus Rear Of Begum Rokeya University, Rangpur.jpg
TOWN HALL, RANGPUR(1).jpg
रंगपूर is located in बांगलादेश
रंगपूर
रंगपूर
रंगपूरचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 25°45′00″N 89°14′40″E / 25.75000°N 89.24444°E / 25.75000; 89.24444

देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
विभाग रंगपूर विभाग
जिल्हा रंगपूर जिल्हा
स्थापना वर्ष १ मे १८६९
क्षेत्रफळ ४७.७ चौ. किमी (१८.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १११ फूट (३४ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,०७,०००
  - महानगर ७,९६,५५५
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
रंगपूर महापालिका

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा