योरो
योरो होन्डुरासमधील एक शहर आहे. योरो प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ८९,९९६ होती. या शहराच्या आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.[१]
city in Honduras | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | शहर, municipality of Honduras | ||
---|---|---|---|
स्थान | योरो प्रांत, होन्डुरास | ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
हा लेख होन्डुरासमधील शहर योरो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, योरो (निःसंदिग्धीकरण).
संदर्भ
संपादन- ^ "उन पेब्ला आन फियेस्ता" (स्पॅनिश भाषेत). Revista Hablemos. February 7, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०९-१९ रोजी पाहिले. Unknown parameter
|dead-url=
ignored (सहाय्य)