योगेश टिळेकर

भारतीय राजकारणी

योगेश कुंडलिक टिळेकर (२८ डिसेंबर, १९७६ - हडपसर, महाराष्ट्र - ) हे एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. २०१४ मध्ये ते बीजेपी निवडणुका जिंकून आमदार झाले[१][२].

योगेश टिळेकर
जन्म हडपसर
पेशा भारतीय राजकारणी
राजकीय पक्ष भारतीया जनता पार्टी

मागील जीवन संपादन

टिळेकर हे पुणे महानगरपालिकेत (पीएमसी) नगरसेवक होते आणि ते २०१४ मध्ये पुण्याच्या हडपसर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे पहिले टर्म सदस्य होते. ते ५ वर्षे बीजेवायएम महाराष्ट्र राज्य अध्यक्षही होते. नुकतेच त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्ता राज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे[३].

बाह्य दुवे संपादन

योगेश टिळेकर मायनेतेवर

संदर्भ संपादन

  1. ^ "Former BJP MLA Yogesh Tilekar and 41 others granted bail". Punekar News (इंग्रजी भाषेत). 2020-10-08. 2020-12-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Former BJP MLA, 4 corporators & 35 workers arrested for 'assaulting civic officials, vandalising office'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-10-06. 2020-12-02 रोजी पाहिले.
  3. ^ "योगेश टिळेकर मराठी बातम्या | yogesh tilekar, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com". https://www.lokmat.com/. 2020-12-02 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)