योआखिम गाऊक
जर्मनीचे माजी अध्यक्ष
योआखिम गाऊक (जर्मन: Joachim Gauck ; जन्मः २४ जानेवारी १९४०) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने ख्रिश्चन धर्मगुरू असलेला गाऊक पूर्व जर्मनीमधील एक कम्युनिस्टविरोधी चळवळवादी म्हणून प्रसिद्धीस आला.
योआखिम गाऊक | |
जर्मनीचा १२वा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १८ मार्च २०१२ – १८ मार्च २०१७ | |
चान्सेलर | आंगेला मेर्कल |
---|---|
मागील | क्रिश्चियान वुल्फ |
पुढील | फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर |
जन्म | २४ जानेवारी, १९४० रोस्टोक, जर्मनी |
गुरुकुल | रोस्टोक विद्यापीठ |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
राष्ट्राध्यक्ष क्रिश्चियान वुल्फ ह्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये पदाचा राजीनामा दिल्यानंतर जर्मन संसदेने गाऊकची राष्ट्राध्यक्षपदी निवड केली. तो २०१७ पर्यंत ह्या पदावर होता.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत