येळिव हि ग्रामपंचायत माळशिरस तालुक्यातिल लहान बाराशे मतदार असनारि ग्रामप्ंचायत आहे. हे गाव फलटन-माळशिरस रोडवर आहे. रोडला लागुन काळा मारुति मंदिर,दत्ताचे मंदिर् ,शंकराचि, राम लक्शिमन सिता माई, इ मंदिरे आहेत्.या गावात निंबाळकर आडनाव असनारि कुटुंबे आहेत. येथे ज्वारी,मका उस, गहु, बाजरी पिके घेतलि जातात शेतिपुरक व्यवसाय दुधाचे उत्पन्न घेतले जाते.