अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

अमेरिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये अमेरिकाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

संयुक्त राष्ट्र
मथळा पहा
युनायटेड स्टेट्सचा ध्वज
असोसिएशन यूएसए क्रिकेट
कर्मचारी
कर्णधार सिंधु श्रीहर्ष
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य (१९६५)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.टी२०२३वा२४वा (७ ऑक्टोबर २०२२)
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. ब्राझीलचा ध्वज ब्राझील ब्रायन पिकोलो पार्क, फोर्ट लॉडरडेल येथे; १८ मे २००९
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली महिला वनडे वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी आयसीसी अकादमी मैदान, दुबई येथे; ११ एप्रिल २०२४
अलीकडील महिला वनडे वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड आयसीसी अकादमी मैदान, दुबई येथे; १४ एप्रिल २०२४
महिला वनडे सामने विजय/पराभव
एकूण[]०/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला विश्वचषक पात्रता २ (२०११ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ८वा (२०११)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि. कॅनडाचा ध्वज कॅनडा सेंट्रल ब्रोवर्ड स्टेडियम, लॉडरहिल; १७ मे २०१९
अलीकडील महिला आं.टी२० वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका टोलेरान्स ओव्हल, अबू धाबी येथे; ३ मे २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]३२१६/१६
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[]०/४
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक पात्रता २ (२०१९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ७वा (२०१९)
३ मे २०२४ पर्यंत

अमेरिकन महिला संघाने २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत सहभाग घेतला.

  1. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  2. ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
  3. ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.