युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)
१९९३ मधील चित्रपट
(युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट), डॉ. बी.आर. आंबेडकर (चित्रपट), किंवा डॉ. आंबेडकर (चित्रपट) याच्याशी गल्लत करू नका.
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा इ.स. १९९३ मधील शशिकांत नलावडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.[१] हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तो बनवलेला आहे.[२]
युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर | |
---|---|
चित्रपट पोस्टर | |
दिग्दर्शन | शशिकांत नलावडे |
निर्मिती | श्री मुंबादेवी चित्र, मुंबई |
कथा | धनंजय कीर लिखित चरित्र ग्रंथ व इतर ग्रंथ आधार |
पटकथा | शशिकांत नलावडे |
प्रमुख कलाकार | अनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत |
संवाद | शशिकांत नलावडे |
संकलन | गिरीश ओक |
छाया | गिरीश कर्वे |
कला | मनोहर आचरेकर |
गीते | १) खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, २) एकलेच गाणे तुला एकलेच गाणे, ३) जय भीमा, शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम, ४) दु:खांत जीवनी या आनंद शुद्ध त्याला |
संगीत | दत्ता डावजेकर |
ध्वनी | गणपत गावडे |
पार्श्वगायन | शाहिर साबळे, अनिरुद्ध जोशी, राजेंद्र पै |
वेशभूषा | शाहीर सोनावणे |
रंगभूषा | कांता राणे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १८ जुलै १९९३ |
अवधी | १३५ मिनिटे |
कलाकार
संपादनअनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत, उपेंद्र दाते, चित्रा कोप्पीकर, जगन्नाथ कांदळगांवकर, दशरथ पाटोळे, दाजी भाटवडेकर, दिव्यकांत मस्तकार, देवेन पराडकर, धनसिंग यादव, नारायण दुलाके, प्रकाश घांग्रेकर, प्रेमलता मस्कर, यशवंत सात्विक, रत्नाकर जांबुर्गेकर, वसंत इंगळे, विलास भणगे, श्याम पोंक्षे, सदाशिव चव्हाण, सप्तक यरवळ, सीमा पोंक्षे., सुनीता कबरे, सुरेश भिवंडकर
गीते
संपादन- खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
- एकलेच गाणे तुला एकलेच गाणे
- जय भीमा, शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम
- दुःखांत जीवनी या आनंद शुद्ध त्याला
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar (1993) - Review, Star Cast, News, Photos | Cinestaan". Cinestaan. 2018-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.
- ^ "युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर - मराठी चित्रपट सूची". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनयुगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (व्हिडिओ)